गुणवत्तेचे मापदंड म्हणून ओळखली जाणारी शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे खरी कसोटी म्हणून या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे......
भविष्यकाळाचा विचार करूनच आजचे वर्तमानकाळातील प्रत्येत पाऊल कसे टाकले पाहिजे, याचे योग्य मार्गदर्शन "गुरुकुल एज्युकेशन सोसायटी". गेली सातत्याने १२ ते १५ वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण उन्नतीबरोबरच त्याच्या प्रगल्भतेचा गाभा चांगला होण्यासाठी कार्यरत.